शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वैयक्तिक संगणक/लॅपटॉप / टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठी अग्निम मंजूर करणेबाबत

Photo of author

By Sarkari Channel

Read in English

कार्यालयीन कामकाज आता पूर्णत: संगणीकृत झाले आहे.त्यामुळे कर्मचारी हा संगणक साक्षर असला पाहिजे.हा शासनाचा उददेश आहे. 1990 च्या दशकात संगणक क्रांती भारतात झाली तेव्हापासून संगणकाचा वापर शासकीय कामकाजाचा एक भाग झाला आहे. सुरवातीला कर्मचारी यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी शासन खर्च करत असे. त्यातुन संगणक अग्रिमाला 1193 पासुन वर्ग अ साठी सुरवात झाली आहे. आता अ ते ड कर्मचारी यांना अग्रिम देण्यात येते.

शासन निर्णयदि.01/04/1993 नुसार वर्ग अ अधिकारी यांना वैयक्त‍िक संगणक खरेदी करण्यासाठी रुपये 45000/- हजार  किंवा संगणकाची जी किंमत असेल तेवढे अग्रिम मंजूर करण्यात येत.

शासन निर्णयदि.01/07/2006 नुसार शासकीय वर्ग-2 व वर्ग-क यांना वैयक्त‍िक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.या आगोदर फक्त वर्ग अ साठी संगणक अग्रिम मंजूर करण्यात येत होते.

राज्य शासकीय गट-क चे कर्मचारी व गट -ब आणि त्यावरील अधिकारी यांच्याप्रमाणेच गट- ड चे कर्मचारी व गट-क मधील वाहनचालक यांनाही वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप /टॅवलेट संगणक खरेदी करण्यासाठी अग्निम मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर करण्यासाठी पात्रता

ज्यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर करावयाचे आहे, अशा कर्मचारी/अधिकारी यांची. शासनाच्या सेवेतील नियुक्‍ती संबंधित पदांच्या सेवाभरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या नियुक्‍तीनंतर कमीत कमी ५ वर्षांची सलग सेवा झाली असली पाहिजे.

संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर करण्यासाठी मर्यादा

अग्निमाची रक्‍कम जास्तीत ‘ जास्त रु.२०,०००/- (रुपये . वीस हजार फक्त) किंवा संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणकाची प्रत्यक्ष किंमत, यापैकी जी कमी असेल तेवढी असावी शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी संगणक/लॅपटॉप/टॅबलेट अग्निमासह घेतलेल्या विविध अग्निमांची एकुण वसुली त्याच्या मासिक वित्तलब्धीच्या ५०% पेक्षा अधिक असंता कामा नये.

संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्निमाची वसुली

अग्निमाची वसुली अग्निम मंजूरीच्या पुढील लगतच्या महिन्यापासून जास्तीत जास्त ४०(चाळीस) कमाल मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. मात्र एखादा कर्मचारी / अधिकारी नियतवयोमानानुसार उपरोबत्त १० मासिक हप्ते पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार असेल, तर त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिमाची वसूली होइल अशाप्रकारे वसुलीचे हप्ते निश्‍चित करण्यात योवेत. हा शासन तिर्णय अंमलात येण्यापूर्वी ज्या अधिकार /कर्मचारी यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक आग्रिम मंजूर केले असेल त्यांच्या अग्रिमाची वसूली पूर्वी प्रमाणेच ५०(पन्नास) कमाल मासिक हप्त्यात करण्यात यावी.

वैयव्त्तिक संगणक/ लॅपटॉप / टेंबलेट संगणक खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या अग्निमाची वसुलीची जमा रक्‍कम आणि अग्निम मंजूरीचा खर्च त्या त्या संबंधित जमा लेखा शिर्षाखाली वर्ग करण्यात यावा.

संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रीम मंजूर करण्यासाठी प्रक्रिया व अटी

 1. उपरोक्त अग्निम मिळण्यासाठीचा अर्ज ज्या तारखेला सक्षम प्राधिकाऱ्याकडे प्राप्त झाला असेल त्या तारखेच्या आधारे त्या अधिकार्‍याचा / कर्मचाऱ्याचा त्यावाबतच्या प्रतिधायादीत ज्येष्ठता क्रम निश्‍चित करण्यात यावा व त्या ज्येष्ठता क्रमानुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार अग्निम मंजूर करण्यात यावा.
 2. अग्रिम प्रत्यक्ष अदा केल्यानंतर एक महिन्याच्या आत वैयवित्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणक खरेदी करण्यात यावा व त्याबाबतचे कागदपत्र साक्षांकित प्रतींसह अग्निम मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यास सादर करावेत. शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना अग्रिमाची रक्‍कम अदा करण्यापूर्वी नमुना क्रमांक – २ (Financial Rules Form No २० ) मधील करारपत्र आणि संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणकाच्या खरेदीनंतर नमुना क्रमांक -२१(Financial Rules Form No २० ) मधील नमुन्यात गहाणखत तात्काळ द्यावे लागेल.
 3. गहाणखतामध्ये वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणकाचा मेक/मॉडेल इत्याटींचा क्रमांक स्पष्टपणे नमूद करण्यात यावा.
 4. अग्निम अदा केल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित अधिकाऱ्याने/ कर्मथाऱ्याने वैयवित्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणक खरेदी केला नाही तर किंवा अग्निमाचा गैरवापर केल्यास त्याच्याकडून संपूर्ण अग्रिम १७.७५ टवके व्याजदराने एक रकमी वसूल करण्यात यावे.
 5. अग्रिम मंजूर करताना मुंबई वित्तीय नियमावली-१९५९ मधील नियम- १२४(बी) प्रमाणे लागू ठरणार्‍या दंडनीय व्याजाचा उल्लेख अग्निम मंजूरीच्या आदेशांत करण्यात यावा.
 6. वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅब्लेट संगणकासाठी सीमा शुल्क आकार, GST , इत्यादी आकार भरण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास, त्यासाठी वेगळा अग्निम मंजूर करता येणार नाही.
 7. अग्निमाची परतफेड होईपर्यंत, वैयवितक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणक शासनाकडे गहाण राहील. तसेच वैय क/ लॅपटॉप / टॅबलेट संगणकाचा विहित पद्धतीने व नमुन्यात शासकीय विमा निधीकडे विमा उतरावा किंवा नाही याबाबत अग्रिम धारकाने निर्णय घ्यावा. तथापि अग्रिम धारकाने संगणक खरेदी केल्यानंतर विमा निधीकडे विमा उतरविणार की नाही, याबाबत मंजूरी अधिकाऱ्यांना लेखी कळवावे.
 8. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रनांक-विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५.०५.२००९, भाग-पहिला, उपविभाग-एक, अनुक्रमांक-१३(अ), नियम क्र. १३६,१३७ व १३९ अनुसार, संगणक खरेदी करण्यासाठी आंग्रिम मंजूर करण्यास सक्षम अशलेले अधिकारी, अर्जदार आवश्यक बाबींची पूर्तता करीत असल्यास वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणकासाठी अग्निम मंजूर करु शकतील.
 9. वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणक अग्निम हा शासकीय सेवेच्या कालावधीत एकदाच अनुज्ञेय राहील. दुसर्‍यांदा उपरोक्‍त अग्निम अनुज्ञेय करता येणार नाही.
 10. वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर केल्यानंतर, तसेच त्यांची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकांमध्ये त्यावाबतची नोंद घेण्यात यावी.
 11. भविष्य निर्वाह निधीमधून वैयक्तिक संगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणकासाठी ना परतावा रक्‍कम काढली असल्यास वैयक्‍तिक रुगणक/ लॅपटॉप / टॅबलेट संगणकासाठी अग्निम जूर करता येणार नाही व तसे सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर करण्यासाठी लेखा शिर्ष

संगणक अग्रिमाची वसुली 7610-शासकीय कर्मचारी इ.ना कर्ज, 204- इतर आगाऊ रकमा (7610 504 100) या जमा शीर्षाखाली जमा करावी.

 वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठीकरावयाच्या अग्रिम अर्जाचा नमुना

Regarding approval of Advance for purchase of Personal Computers/Laptops/Tablet Computers to Government Officers/Employees

Office work is now fully computerized. So the employee should be computer literate. This is the objective of Maharashtra Govt. Ever since the computer revolution took place in India in the 1990s, the use of computers has become a part of government work. Initially, the government used to spend money on computer training for employees. Out of that the computer advance has started from 1193 for class A. Now advance is given to employees A to D.

मराठी मध्ये वाचा

As per Govt. Resolution dated 01/04/1993 Class A Officers were sanctioned an advance of Rs.45000/- thousand or the cost of the computer for purchase of personal computers.

As per Government Decision dated 01/07/2006 Government Decision has been issued regarding sanctioning advance for purchase of Personal Computer to Government Class-2 and Class-C. Earlier only Class A was sanctioned computer advance.

The government has decided to grant Advance to purchase personal computers/laptops/tablet computers to Group-D employees and Group-C drivers as well as State Government Group-C employees and Group-B and above officials.

Eligibility for Sanction of Computer/Laptop/Tablet Computer Advance

Employees/Officials who want to sanction computer/laptop/tablet computer advance. The appointment to the Government service should have been made in accordance with the in-service rules of the respective posts and should have completed at least 5 years of continuous service after such appointment.

Computer/Laptop/Tablet Computer Limits for Sanctioning Advances

The amount of fire shall be maximum of Rs.20,000/- (Rupees.Twenty thousand only) or the actual cost of the computer/laptop/tablet computer, whichever is less, the aggregate of the various fires incurred by the Government officer/employee along with the computer/laptop/tablet fire. The recovery should not exceed 50% of his monthly income.

Computer/Laptop/Tablet Computer Advance Recovery

Advance should be recovered in a maximum of 40 (forty) maximum monthly installments starting from the month immediately following the Advance approval. However, if an employee / officer retires before the completion of the above 10 monthly installments as per the prescribed age, the recovery installments should be fixed in such a way that the entire advance is recovered before his retirement. Advance recovery of computers / laptops / tablet computers to the authorities/employees who have been sanctioned advance of computer / laptop / tablet computer prior to the coming into force of this ruling should be made in maximum monthly installments of 50(fifty) as before.

The deposit amount of fire recovery sanctioned for purchase of electronic computer / laptop / tablet computer and expenditure on fire sanction should be classified under respective accrual account head.

Procedure and Conditions for Advance Approval of Computer/Laptop/Tablet Computer

 1. On the basis of the date on which the application for obtaining the above advance is received by the competent authority, the seniority order of the officer/employee in respect thereof should be determined and the advance should be granted according to that seniority order and according to the availability of funds.
 2. The electronic computer/laptop/tablet computer should be purchased within one month after actual payment of the advance and the relevant documents along with attested copies should be submitted to the fire approving authority. Specimen No.-2 (Financial Rules
  Form No 20) and mortgage in Form No-21 (Financial Rules Form No 20) should be given immediately after purchase of computer/laptop/tablet computer.
 3. The make/model number etc. of the personal computer/laptop/tablet computer should be clearly mentioned in the mortgage.
 4. If the concerned officer/employee does not purchase the electronic computer/laptop/tablet computer within one month after paying advance or misuses the advance , the entire advance shall be recovered from him at the rate of 17.75% interest.
 5. Penalty interest applicable as per rule-124(b) of Bombay Finance Rules-1959 while sanctioning advance should be mentioned in the order of approval.
 6. In case of need for payment of customs duty, GST, etc. for personal computer / laptop / tablet computer, separate advance cannot be sanctioned for the same.
 7. Until the advance is repaid, the computer/laptop/tablet computer of the developer will remain mortgaged with the government. Also, the advance holder should decide whether to insure the vehicle/laptop/tablet computer with the government insurance fund in the prescribed manner and pattern. However, the advance holder should inform the sanctioning authority in writing whether he will insure the insurance fund or not after purchasing the computer.
 8. Government Decision, Finance Department, No.V.10.08/P.No.70/2008/Regulations, dated 15.05.2009, Part-I, Sub-Section-I, Serial No.-13(A), Regulation No. As per 136, 137 and 139, the authorities competent to grant advance for purchase of computers may grant advance for personal computer/laptop/tablet computer if the applicant fulfills the requirements.
 9. Personal Computer / Laptop / Tablet Computer advance will be admissible once during the period of Government service. The above advance cannot be permitted a second time.
 10. Personal computer/laptop/tablet computer after sanction of advance and after full repayment of the same to be recorded in the service books of concerned officers/employees.

Leave a Comment