वेतन निश्चिती कशी करावी?

Photo of author

By Sarkari Channel

श्री. प्रमोद महादेव पुरी, वरिष्ठ लिपिक यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये वेतन निश्चिती कशी करावी याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व आधिकारी व कर्मचारी यांना याचा निश्चितीच लाभ होईल.

पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?

बदलीने आलेल्या कर्मचाऱ्याचे- वेतननिश्चिती मध्ये बदल झाल्यास तो वेतनिका प्रणालीत कसा बदलावा?

विद्यमान वेतन बँडच्या कमाल वेतनाच्या पुढे वेतनवाढ जात असल्यास कमाल टप्प्यावर वेतन सिमीत करुन कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) 2009 मधील नियम 10 नुसार वरिष्ठ वेतन बँड मंजूर करण्याबाबत

७ व्या वेतन आयोगानुसार चटोपाध्याय आयोगानुसार शिक्षकांची वेतन निश्चिती कशी करावी? (12 व 24 वर्ष)

Click Here to View

7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी

सहावे वेतन आयोग मधील Annexure III प्रमाणे वेतन निश्चिती करणे बाबत

Leave a Comment