वेतनिकाबाबत माहिती

Photo of author

By Sarkari Channel

श्री. प्रमोद महादेव पुरी, वरिष्ठ लिपिक यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये वेतनिकाबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व आधिकारी व कर्मचारी यांना याचा निश्चितीच लाभ होईल.

वेतनिका मध्ये वेतननिश्चिती कशी करावी व सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे कसे पाठवावे.

वेतनिका मधुन सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे कसे पाठवावे

Click Here to View

वेतनिका मधुन वेतन निश्चिती कशी करावी? आधी पडताळणी झाली असेल तर काय करावे?

Click Here to View

बदलीने आलेल्या कर्मचाऱ्याचे- वेतननिश्चिती मध्ये बदल झाल्यास तो वेतनिका प्रणालीत कसा बदलावा?

Click Here to View

Leave a Comment