श्री. प्रमोद महादेव पुरी, वरिष्ठ लिपिक यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये सेवार्थ प्रणाली काम कसे काम करायचे? याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व आधिकारी व कर्मचारी यांना याचा निश्चितीच लाभ होईल
सेवार्थ प्रणालीत वेतन देयक कसे काढावे?
सेवार्थ प्रणालीतुन थकबाकीसह वेतन देयक कसे तयार करावे?
१ जुलै ची वार्षीक वेतनवाढ प्रमाणपत्र नमुना २१ सेवार्थ प्रणालीतून Online कसे काढावे?
सेवार्थ प्रणालीची संपुर्ण माहीती
पदोन्नती-आश्वासित प्रगती योजनेची सेवार्थ प्रणालीत वेतनवाढ कशी घ्यावी?
सेवार्थ प्रणालीत वेतनवाढीचा महीना चुकीचा टाकल्यास
सेवार्थ प्रणालीत L.P.C. कशी तयार करावी. Joining and reliving
How to reset Sevaarth Login? सेवार्थ लॉगीनने आपला पगार कसा पहावा?
DCPS Employer Contribution Arrears Utility 4%
Employer Contribution Arrears Utility देयक कसे तयार करावे?
सेवार्थामध्ये Income Tax व संपुर्ण वर्षाचा पगार कसा पहावा.
SEVAARTH सेवार्थमध्ये CONTINUATION कसे टाकावे?
सेवार्थ id – DCPS क्रमांक कसा तयार करावा?
How to add increment in sevaarth after Promotion, 10,20,30 benifits
Increment of July वेतनवाढ व वेतन देयक कसे तयार करावे.