शासकीय कर्मचाऱ्यांची धारणा आहे की, NPS / एनपीएस मधील रक्कम ही शेअर मार्केटमधील equity / Stock Market मध्ये 100 टक्के गुंतवणूक करण्यात येते. हे चूकीचे आहे. Pension Fund Requlatory and Development Authority(PFRDA) च्या नियमानुसार फक्त 15 टक्के गुंतवणूक ही equity / Stock Market किंवा equity related instruments मध्ये गुंतवणूक केली जाते.
राज्य शासनासाठी तीन Pension Fund Managers(PFMs) कार्य करते. 1. LIC Pension Fund Limited 2. SBI Pension Funds Pvt. Limited and 3. Uti Retirement Solution limited. हया तीन Schems default आहे. म्हणजेच अनिवार्य आहे. या तीन फंडामध्ये तुमचे पैसे गुंतवले जाईल. तुम्हाला या तीन फंडाशिवाय कोणताही फंड घेता येणार नाही. परंतू केंद्र शासनास जास्त फंड निवडण्याची सोय आहे. equity मध्ये 15 टक्के पेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करण्याची मुभा आहे.
Maharashtra Government Employees Default Choice(NPS):- For Government Sector Employees. The Default choice has an asset allocation pattern of up to 15% in Equity and the rest in Debt Securities. The detailed Asset allocation pattern for this default choice is as under:
Asset Class | Cap on Investment |
Government Securities & Related Investments | Up to 55% |
Debt Instruments & Related Investments | Up to 45% |
Equity & Related investments | Up to 15% |
Asset-Backed, Trust Structured, etc. | Up to 05% |
Short Term Debt Instruments i.e money market instruments. | Up to 10% |
1.सरकारी रोखे/government securites & related invenestment :- सरकारी रोखे हे केंद्र आणि राज्य कर्ज साधन म्हणून रोखे निर्माण करतात. हे रोखे पायाभूत सुविधा विकसित करण्यसाठी वापरले जाते. हे रोखे 5 ते 40 वर्षासाठी जारी केले जाऊ शकतात. यामध्ये 8 ते 11 टक्के व्याज देण्यात येते. (Central Government Security & State Development Loans)
2.Debt Instruments & Related Investments:- बॉण्ड, डिबेंचर,सर्टिफीकेट ऑफ डिफॅाझिट मध्ये गुंतविले जातात. Debt मध्ये पैंसे गुतवणे कमी जोखमीचे असते. PSU / PFI Bonds, Private and Infrastructure Corporate Bond यामध्ये 8 टक्क्याच्या आसपास व्याज मिळू शकते.
3.Equity & Related investments:- एनपीएस मधील 15 टक्के रक्कम ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते. . यामध्ये 10 ते 20 टक्के व्याज मिळू शकते. यामध्ये High Risk असते. पण व्याज जास्त मिळते.
4.Money Market Instruments :- 1. MUTUAL FUND UNITS 2. EF MUTUAL FUND UNITS 3. Accrued Interest Other Current Assets 4. CASH यामध्ये पैसे गुंतवणूक केली जाते.
यावरुन आपल्या लक्षात येईल की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे पैसे कुठे जमा होते. आपले पैसे हे 100 टक्के ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले जात नाही. शासकीय कर्मचाऱ्याच्या एनपीएस मधील पैसाला सुरक्षिता देण्यात आली आहे. शेअर मार्केट जरी खाली पडले तरी शासकीय कर्मचाऱ्यांचे पैस बुडणार नाही. एनपीएस मध्ये पैशास 8 ते 12 टक्के वार्षीक व्याज मिळू शकते. हे तीन्ही Pension Fund हे Balance करण्यात आले आहे.
या तीन्ही फंडाची वार्षीक रिपोर्ट निघते. ती सुध्दा आपणास पाहता येते. आपले पैसे कुठे गुंतवणूक केले. म्हणजेच कोणत्या bond\ securites/ share मध्ये गुंतवले आहे. हे सुध्दा आपणास त्यांच्या Website वर गेल्यावर दिसून येते. Share market/equity मध्ये 15 टक्के तर Fixed income Instruments मध्ये 85 टक्के गुंतवणूक करण्यात येते. आतापर्यंत या तीन्ही फंडानी जवळपास 9 ते 10 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer :- सदर माहिती फक्त माहितीसाठी आहे. कुठेही एनपीएसच समर्थन नाही.अधीक माहितीसाठी मुळ वेबसाईट पाहू शकता. सर्व website लिंक करण्यात आल्या आहे.